Loading

Tumhich Modi Shika

तुम्हीच मोडी शिका

Author : Dr. M. R. Kulkarni (डॉ. म. रा. कुलकर्णी)

ISBN : 9788184833751
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Discount: 25%
Price: 150  ₹112.5

Avilability: In stock

Rating :

उत्तम मोडी अक्षराइतके सुंदर लिहिणे नाहीच म्हटलं तरी चालेल. ही लिपी आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा-सातशे वर्षे चालू आहे व तिने मराठी भाषा बालबोधीपेक्षा किती तरी जलद लिहिता येते. मोडी बालबोधीपेक्षा वाचण्यास कठीण असा तिजवर आक्षेप घेतला जातो पण निष्काळजीपणे लिहिलेलं बाळबोध अक्षरही तितकेच दुर्वाच्य होते असा अनुभव आहे.

Be the first to review


Add a review