Loading

Diamond Arthashastra Kosh

डायमंड अर्थशास्त्र कोश

Author : Dr. Raravikar, Prof. Godbole, Prof. Borges (डॉ. रारावीकर,प्रा. गोड्बॊले, प्रा. बोर्जेस)

ISBN : 9788189959654
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Discount: 25%
Price: 1800  ₹1350

Avilability: In stock

Rating :

अर्थशास्त्रातील संज्ञा, सिद्धान्त, वक्र, निकष, परिकल्पना, प्रतिमाने तसेच ऍडम स्मिथ (१७२३ ते ९०) पासून लिओनिड हरवित्झ (२००७........) पर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे चरित्रलेख व नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांची ओळख व त्याचे संशोधनकार्य अशा अनेकविध माहितीने परिपूर्ण असा हा मराठीतील पहिलाच कोश, जागातिकीकरणाच्या प्रवाहात चौफेर,चौकस दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची परिपूर्ण ज्ञानसाधना करण्यासाठी उपयुक्ततेचे एक नवे परिमाण सिद्ध करणारा ठरेल, असा डायमंडचा विश्वास आहे.

Be the first to review


Add a review