Loading

Yashopraptisathi Prerak Charitre

यशोप्राप्तीसाठी प्रेरक चरित्रे

Author : Jayprakash Zende (जयप्रकाश झेंडे)

ISBN : 9789386401281
Publisher : Diamond Publications
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 25%
Price: 200  ₹150

Avilability: In stock

Rating :

माझा विश्वास आहे, की बहुतांशी माणसे चांगली असतात. त्यांना काय करायचे हे निश्चितपणे माहिती असते. ते करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे असतात. एव्हढेच नाही तर ते अधिक चांगले कसे करायचे हेदेखील त्यांना माहिती असते. या दोन्हीही गोष्टी असूनदेखील मग प्रश्न पडतो, की लोक तसं का करीत नाहीत? कमतरता असते ती केवळ एका ठिणगीची. म्हणजे प्रेरणेची. मग ‘प्रेरणा’ म्हणजे काय? कृतीला किंवा जाणिवेला ज्याने प्रोत्साहन मिळते, त्याला ‘प्रेरणा’ म्हणतात. प्रेरणेसाठी आपल्यापुढे काही आदर्श असावे लागतात. ते आदर्श आपल्याला या पुस्तकात भेटतील. आपल्या प्रत्येकाचा एव्हरेस्ट (म्हणजे आपले ध्येय) वेगवेगळा असू शकतो, तसेच तो सर करण्याचे आव्हान एकच असले, तरी ते पेलण्याची कारणे मात्र वेगवेगळी असतात. या पुस्तकातील सर्व कथा आपल्याला हवी असणारी प्रेरणा देणार्‍या ठरतील याची मला खात्री आहे. जयप्रकाश भालचंद्र झेंडे

Be the first to review


Add a review