Loading

Lekhanmitra - Pratyek lihityaa hatachaa…

लेखनमित्र - प्रत्येक लिहित्या हाताचा…

Author : Santosh shintre Loukika Raste - Gokhale (संतोष शिंत्रे लौकिका रास्ते - गोखले)

ISBN : 9879352688326
Publisher : Grey cells
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 20%
Price: 875  ₹700

Avilability: In stock

Rating :

‘लेखनमित्र – प्रत्येक लिहित्या हाताचा’ अर्थ-वित्त, न्याय, शासनव्यवहार, वैद्यक, निसर्ग-पर्यावरण, कृषी, धारणाक्षम विकास, विज्ञान आदि क्षेत्रांमधील प्रमाणित व्यावहारिक लेखनासाठी आवश्यक सुमारे ८५००हून अधिक इंग्रजी – मराठी प्रतिशब्दांचा कोश. तसेच कोशातील महत्त्वाच्या ४००० मराठी शब्दांचे इंग्रजी पर्यायही सदर कोशात दिले आहेत. यासोबत अचूक मराठी लेखनाचे संकेत, इंग्रजीचे स्टाईल गाईड, मराठी शुद्धलेखनाचे शासकीय नियम आणि प्रभावी ई-मेल संवादाचे लेखनसंकेत या अन्यही महत्त्वाच्या आणि उपयुक्त गोष्टी या कोशात समाविष्ट आहेत. लेखक, अनुवादक, माध्यमकर्मी, लोककल्याणकारी व्यक्ती-समूह-संस्था, सीएस्आर, स्पर्धा परीक्षार्थी अशा सर्व व्यापक उद्दिष्टगटांसाठी सदर ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Be the first to review


Add a review