Loading

Sainik

सैनिक

Author : Anuradha Prabhudesai (अनुराधा प्रभुदेसाई)

Price: 275  ₹247.5

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9788174346742
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

"भारतीय सैनिक. शौर्य, निर्धार अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतिक. सियाचीनच्या उणे पन्नास अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक पन्नास अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा सैनिक. देशाच्या सीमेवर डोळ्यात तील घालून त्याचा जागता पहारा असतो, म्हणून तुम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकता. दगाबाज दुश्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो, म्हणून तुम्ही जल्लोषात अन उत्साहात उत्सव अन उरूस, सण अन समारंभ साजरे करू शकता. असा हा 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ' मानणारा, कर्तव्यकठोर निश्चायातही माणूसपणाची कोवळीक जपणारा, तुमच्या 'उद्या'साठी आपला 'आज' देणारा 'सैनिक'."

Be the first to review


Add a review