Loading

Just a Peg

जस्ट अ पेग !

Author : Ratnakar Matkari (रत्नाकर मतकरी)

ISBN : 0
Publisher : Majestic Publishing House
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 10%
Price: 150  ₹135

Avilability: In stock

Rating :

आपल्या गूढ कथांसाठी प्रसिद्ध असलेले रत्नाकर मतकरी हे एक यशस्वी नाटककारही आहेत. त्यांनी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी विनोदी एकांकिकाही लिहिल्या आहेत. त्यांच्या प्रौढांसाठीच्या एकांकिका प्रथमच संग्रहित करून पुस्तक रुपात प्रकशित झाल्या आहेत.  मजेदार व्यक्तिचित्रण, वेगवान घटना, फंटसी सदृश रचना, फार्सिकल मांडणी, मर्मिक शाब्दिक विनोद याबरोबरच वगनाट्यलाही लाजवेल अशा चावटपणाने त्या  नटल्या आहेत.

Be the first to review


Add a review