Loading

Vishwast

विश्वस्त

Author : Vasant Vasant Limaye (वसंत वसंत लिमये     )

ISBN : 9788174349996
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 10%
Price: 500  ₹450

Avilability: In stock

Rating :

पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाचा कलंदर ग्रुप. एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण. आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास. या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी

Be the first to review


Add a review