Loading

Bharatiya Jalasampada : Maharashtrachya Vishesh Sandarbhasah

भारतीय जलसंपदा : महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह

Author : Dr. S. V. Dhamdhere (डॉ. एस. व्ही. ढमढेरे)

ISBN : 9788184836998
Publisher : Diamond Publications
Published on : 2016
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 25%
Price: 350  ₹262.5

Avilability: In stock

Rating :

‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.

Be the first to review


Add a review