Loading

Marathi Bhasha ani Shuddhlekhan

मराठी भाषा आणि शुध्दलेखन

Author : Satvsheela Samant ( सत्वशीला सामंत)

ISBN : 9788184835601
Publisher : Diamond Publications
Published on : 2014
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 25%
Price: 295  ₹221.25

Avilability: In stock

Rating :

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या अट्टाहासामुळे भाषाशिक्षणाचा दर्जा खालावला जाऊन इंग्रजी-मराठीच्या विचित्र मिश्रणामुळे मराठी संस्कृतीवरही परिणाम होतो आहे. शुद्धलेखनाच्या होणार्‍या घसरणीचा मराठी भाषेवर होणारा परिणाम आज एकविसाव्या शतकात जागतीकरणाच्या काळात चिंतेचा विषय झाला आहे. या संदर्भात श्रीमती सत्त्वशीला सामंत यांच्या भाषा आणि शुद्धलेखन विषयक भूमिकेची सुस्पष्ट मांडणी करणारे लेख मराठी भाषकांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतील.

Be the first to review


Add a review