Loading

Vachat Sutalo Tyachi Gosht

वाचत सुटलो त्याची गोष्ट

Author : Niranjan Ghate (निरंजन घाटे)

Price: 300  ₹270

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 0
Publisher : Samakaleen Prakashan
Published on : 2017
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

निरंजन घाटे यांनी विज्ञानासह अनेक विषयांवर विपुल लेखन केलं आहे. गेली चार दशकं ते सातत्याने लिहित आहेत. पण लेखक असण्यासोबत ते गाढे वाचकही आहेत. पुस्तकांच्या गोतावळ्यात ते रमतात. पुस्तकांनी त्यांचं जगणं व्यापून टाकलं आहे. त्यांच्या वाचनाला विषयाच्या मर्यादा नाहीत. साहसकथांपासून विज्ञान कथांपर्यंत, लैंगिक साहित्यापासून परामानसशास्त्रापर्यंत आणि चरित्र-आत्मचरित्रापासून शब्द्कोशापर्यंत एक ना अनेक प्रकारचं जागतिक वाङ्मय त्यांनी वाचून पालथं घातलं आहे. अफाट वाचन करणारी अशी माणसं विरळाच म्हणायची. त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्या पुस्तकांचे विषय, त्यांचे लेखक, पुस्तकं मिळवण्यासाठी केलेली धडपड हे सारंच अजब. एका लेखकाच्या ग्रंथवेडाचाप्रवास सांगणारं हे पुस्तक वाचनप्रेमींसाठी खजिन्याची किल्ली ठरावं !

Be the first to review


Add a review