Loading

Krantisurya

क्रांतिसूर्य

Author : Vishwas Patil (विश्वास पाटील)

ISBN : 9788184980837
Publisher : Mehta Publishing House
Published on : 0
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Discount: 10%
Price: 150  ₹135

Avilability: In stock

Rating :

१९४२च्या धगधगत्या कालखंडात साताNयाच्या भूमीमध्ये ""प्रतिसराकार"" (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी माक्र्सवादी. त्यांचे लोभस, रांगड व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर्य’.

Be the first to review


Add a review