Loading

Mati Bhanamati

माती भानामती

Author : Dr. Narendra Dabholkar, Madhav Bavge (डॉ. नरेंद्र दाभोळकर, माधव बावगे)

Price: 150  ₹135

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9788174347701
Publisher : Rajhans prakashan
Published on : 2014
Binding type : Paperback
Edition : 3
Language : Marathi
Rating :

आपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या, अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे- असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो गैरसमज- ही सारी विज्ञानापलीकडची अतर्क्य शक्ती ! मराठवाडयातील भानामती तर आणखी निराळी. फक्त स्त्रियांनाच छळणारी. मग त्या घुमतात, लोळतात, भुंकतात, बेभान अवस्थेत 'भानामती' करणा-याचे नाव सांगतात. ज्या व्यक्तीचे नाव उच्चारले जाते, त्याचे जगणे अवघड बनते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षांत शेकडो भानामती प्रकरणे शंभर टक्के यशस्वीरीत्या हाताळली. भानामती घडते, तेव्हा ती दूर करण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते- हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे

Be the first to review


Add a review