Loading

Prakrutik Bhugol aani Bhurupshastra

प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र

Author : Dr. Shrikant Karlekar (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

Price: 200  ₹160

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184835526
Publisher : Diamond Publications
Published on : 2016
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल. वैशिष्ट्ये : * यु.जी.सी. (ण.ॠ.उ.) अभ्यासक्रमावर आधारित * संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या * प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच * पारिभाषिक शब्दसूची

Be the first to review


Add a review