Loading

Konatyahi Parishtitit Tham Kase Rahave?

कोणत्याही परिस्थितीत ठाम कसे रहावे?

Author : Sue Hadfield, Gil Hasson (सु हॅडफिल्ड, गिल हॅसन अनु. विजया देशपांडे)

Price: 225  ₹180

Discount: 20%

Avilability: Out of stock

ISBN : 9788131773796
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

"परिस्थिती नियंत्रणात ठेवा आणि तुमचा आयुष्य तुमच्या इच्छेनुसार जगा." जेव्हा खरतर तुम्हाला नाही म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही होय म्हणता का? संघर्ष किंवा समस्येला सामोरं जायला तुम्ही घाबरता का? निर्णय घेताना तुम्ही गोंधळून जाता का? आणि तो घेतल्यावरही त्यावर चिंता करत बसता का? या सर्व प्रश्‍नांना तुमचे उत्तर ‘नाही’ असावे असे तुम्हाला वाटते ना? कल्पना करा - तुमच्या गरजा तुम्ही मोकळेपणाने व शांतपणे व्यक्त करत आहात, स्वत:च्या अपेक्षा, मागण्या आणि टीकांचा योग्यरीतीने सामना करत आहात आणि अजिबात चिंतित न होता स्पष्ट निर्णय घेत आहात. . . ‘कोणत्याही परिस्थितीत ठाम कसे राहावे’ च्या मदतीने तुम्ही हे सर्व करू शकाल. तुमच्या भयास आव्हान देऊन आयुष्य बदलून टाकणार्‍या गोष्टी यातून तुम्ही शिकाल, तुमचा आत्मविश्‍वास उंचावू शकाल आणि तुमचे आयुष्य तुम्हाला हव्या त्या दिशेने नेऊ शकाल. जर तुम्ही पारंपरिक मळलेल्या वाटेतच अडकून पडला असाल आणि आयुष्यात खूप आमूलाग्र बदल करण्यासाठी किंवा तुमच्या कामात झोकून देण्यासाठी प्रयत्नशील असाल

Be the first to review


Add a review