Avilability: Out of stock
सचदेव कुटुंब हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य कुटुंब आहे. सरकारीनोकरी करणारे वडील, घर सांभाळणारी आई, नुकताच नोकरीला लागलेला मुलगा आणि शाळेत जाणारी मुलगी. शहरातील इतर कुटुंबाप्रमाणे सचदेव कुटुंबही रोजच्या जीवनात असंख्य विषारी वस्तूंनी नकळत वेढले गेले आहे. या चौघांच्या आणि त्यांच्या संपर्कात येणार्या लोकांच्या माध्यमातून ‘आपले विषारी जग’ हे पुस्तक अशा लपलेल्या धोक्यांकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत. तसेच आपले व आपल्या भोवतालचे जग थोडे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आढावा घेत आहे.