Loading

Maharashtrachya Itihasache Sakshidaar

महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार

Author : Prof. Kalpana Rayarikar, Dr. Manjiri Bhalerao (प्रा. कल्पना रायरीकर डॉ. मंजिरी भालेराव)

Price: 350  ₹280

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184832297
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

आपला वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी शरीराच्या आंतरक्रियांशी तादात्म्य पावून मानवी शरीर व्याधिमुक्त करण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्थाने, सर्वसामान्य रुग्ण हे आपल्या आजाराबाबत जे तर्क मांडतात अथवा त्याचे ‘अज्ञानी निदान’ करून स्वत:चा आजार कसा वाढवतात व डॉक्टरांनाही अडचणीत टाकतात व गंभीर समस्या ओढवून घेतात, प्रसंगी त्यांना प्राणाची किंमतही मोजावी लागत; अशा सर्वसामान्यपणे सर्रास घडत असलेल्या घटनांचा अचूक वेध सदर पुस्तकात घेतला असून त्याचा मोठा फायदाच समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. ‘वैद्यकीय विश्‍वातील समज-गैरसमज’ या पुस्तकातून रुग्णांबद्दलची संवेदनशील सामाजिक जाणीव अधोरेखित होत असून आबालवृद्धांचे सजग वैद्यकीय प्रबोधन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणून वाचक याची नोंद नक्कीच घेतील.

Be the first to review


Add a review