Loading

Maharashtratil Rajkiya Vyaktimatve

महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वे

Author : Prof. Manjusha Joshi-patil (प्रा. मंजुषा जोशी - पाटील , संभाजी पाटील)

Price: 225  ₹180

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184832488
Publisher : Diamond Publications
Published on : 2010
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अतिशय समृद्ध असा राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. या नेत्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान व त्या संदर्भात त्यांचा परिचय करून देणारे ‘महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्त्वे’ हे पुस्तक._x000D_ भारताची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आंदोलन यांतून पुढे आलेल्या कालच्या पिढीतील मा. यशवंतराव चव्हाणापंासून आजच्या पिढीतील मा. अशोक चव्हाण यांसारख्या राजकीय व्यक्तिमत्त्वांनी दिलेल्या योगदानाचा आढावा._x000D_

Be the first to review


Add a review