Loading

Thatta Maskari

थट्टा मस्करी

Author : Dr. Ravindra Lakshmikant Tamboli (डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी)

Price: 180  ₹162

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386594471
Publisher : Padmagandha Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

"डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार त्यांनी विनोदी लेखन केले. निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे, आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत. ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही, त्यात निरीक्षण, अनुभव आणि वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते. वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल : ‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’ "

Be the first to review


Add a review