Loading

Kapus

कापूस

Author : Rajiv Joshi (राजीव जोशी )

Price: 250  ₹225

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386628404
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2018
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्रांची गरज भागवण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कापूस. या कापसाचा रंग पांढरा असला, तरी त्याच्या पेरणीपासून व्यापारापर्यंत अन् सरकीपासून सुतापर्यंत तो अनेक रंगांमध्ये रंगून जातो. या सगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचा माहितीपूर्ण आढावा घेणारे हे पुस्तक. ‘दैनंदिन जीवनात अंगावर वागवण्याचे कपडे' एवढेच या कापसाचे स्थान नाही, तर सामान्य नागरिकापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर परिणाम करणारा घटक म्हणजे हा कापूस. सुमारे चार दशकांहून अधिक काळ कापसाच्या विविध धाग्यांशी घट्ट बांधले गेलेले कापूसतज्ज्ञ राजीव जोशी सांगत आहेत कापसाची बहुपदरी अन् बहुरंगी कथा

Be the first to review


Add a review