Loading

Tisara Druv

तिसरा ध्रुव - हिमालय-सर्वांगदर्शन

Author : Ramesh Desai (रमेश देसाई)

Price: 325  ₹292.5

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9788174344502
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2011
Binding type : Paperback
Edition : 2
Language : Marathi
Rating :

पृथ्वीची उत्तरेकडची वा दक्षिणेकडची परिसीमा म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव. उंचीची परिसीमा गाठणारा हिमालय म्हणजेच तिसरा ध्रुव. 'त्या' तिसऱ्या ध्रुवाचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे पुस्तक. एका मनस्वी गिर्यारोहकाने 'एव्हरेस्ट'वरच्या प्रेमापोटी लिहिलेले आणि तपश्चर्येने सिध्दीस नेलेले. असंख्य छायाचित्रे-आकृत्या-नकाशे-तक्ते यांनी सजलेले. 'एव्हरेस्ट'बद्दलच्या लेखनातले एक नवे शिखर सर करणारे. कोणत्याही निसर्गप्रेमी वाचकाला खिळवून ठेवणारे.

Be the first to review


Add a review