Loading

Adhunik Bharatache Vicharstambha

आधुनिक भारताचे विचारस्तंभ

Author : Ramchadra Guha (रामचंद्र गुहा)

Price: 800  ₹720

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493255
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2018
Binding type : Hardcase
Edition : 1
Language : Marathi
Rating :

रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक ‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव पुâले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवीRद्रनाथ ठावूâर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.

Be the first to review


Add a review