Loading

Peshvekalin Pune

पेशवेकालीन पुणॆ

Author : Raobahadur Dattaraya Parasnis (रावबहादूर दत्तात्रय पारसनीस, अनु. डॉ. सुरेश र. देशपांडॆ)

Price: 150  ₹120

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788189959364
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

जो समाज आपल्या ऐतिहासिक वारश्याबद्दल जागरुक असतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा उज्जवल असतो. ऐतिहासिक वारसा हा शहराच्या निर्मितीपासुन विविध टप्प्यांवर झालेला विकास, घडलेल्या घटना यांतून सापडतो. ‘पूना इन बायगॉन डेज’ या इंग्रजी ग्रंथात द. ब. पारसनीस यांनी पुणे शहराच्या निर्मितीपासुन पेशवाईच्या अंतापर्यंत विविध स्थळे, घडामोडी, वास्तू, सण-उत्सव यांचे निवेदन केले आहे. या मुळ इंग्रजी ग्रंथाचा सुरस अनुवाद.

Be the first to review


Add a review