Loading

Nivdak Baburao Arnalkar

निवडक बाबूराव अर्नाळकर

Author : Satish Bhavsar (सतीश भावसार)

Price: 700  ₹630

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9788174349910
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2017
Binding type : Hardcase
Edition : 1
Language : Marathi
Rating :

बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यापर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या या बादशहाला मानाचा मुजराच!

Be the first to review


Add a review