Loading

Advertising Basics (Marathi)

अॅडव्हर्टायझिंग बेसिक्स (मराठी)

Author : Trans. Sadhana Saraf (अनु. साधना सराफ)

Price: 395  ₹316

Discount: 20%

Avilability: Out of stock

ISBN : 9788184833249
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

थिंकिंग क्रिएटिव्ह्ली ऍट वर्क विषयांचा परिपूर्ण व घटनांच्या संदर्भांचा कलात्मक विचार कसा करता येतो हे या पुस्तकात सांगितले आहे. एखादी प्रक्रिया व त्याचे फलित, या दोन्ही गोष्टींचा विचार, तसेच अनेकविध दृष्टिकोन एकत्रित करण्याची कला या पुस्तकात सांगितली असून त्यामुळे व्यवस्थापनात मजबुती कशी आणता येईल, याविषयी चर्चा केलेली आहे. या पुस्तकात श्रेणीवार, परिपूर्ण प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिला आहे. त्यामुळे व्यवस्थापक, शिक्षक, प्रशिक्षक यांना वाटणारी त्रुटी भरून काढली गेली आहे. नवनिर्मितिक्षमता वाढवण्यासाठी असलेल्या ह्या प्रशिक्षणामुळे पूर्वी वाटणारी तूट वा अडथळे दूर होऊन, नव्या तंत्रामध्ये सुलभ करणार्‍या आणि अडथळे आणणार्‍या अशा दोन्ही गोष्टींचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणानंतर प्रत्येकाच्या वैयक्तिक निर्मितिक्षमतेत निश्चित बदल होतो आणि त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या कौशल्यात त्याची भर पडते. बिझिनेस स्कूलचे विद्यार्थी, मॅनेजर्स, ट्रेनर्स, व्यवसाय विकसित करू इच्छिणारे, सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकाव धरू इच्छिणारे, या सर्वांनाच हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.

Be the first to review


Add a review