Loading

Mahiti Adhikar Kayda

माहिती अधिकार कायदा

Author : Adv. V.P. Shintre (अॅड. वि. पु. शिंत्रे     )

Price: 160  ₹144

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9788174349507
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2016
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार - कोणकोणती माहिती मागू शकतो ? अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ? तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ... शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ? विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ? एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ? हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ... असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ! सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...

Be the first to review


Add a review