Loading

Admiral Bhaskar Soman

अॅडमिरल भास्कर सोमण

Author : Shashikant Pitre (मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे     )

Price: 225  ₹202.5

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 0
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2011
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल! आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग. या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र- ऍडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल

Be the first to review


Add a review