Loading

Guntavanuk Panchayatan

गुंतवणूक पंचायतन

Author : Chandrashekhar Tilak (चंद्रशेखर टिळक)

ISBN : 9788174348487
Publisher : Rajhans prakashan
Published on : 2015
Binding type : Paperback
Edition : 13
Language : Marathi
Discount: 10%
Price: 225  ₹202.5

Avilability: Out of stock

Rating :

शेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ - तसाच अनिश्चित, तसाच निसरडा. पण क्रिकेटच्या खेळाचेही काही एक तंत्र असतेच. आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर? गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट. सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर. यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल. जातिवंत सट्टेबाज जॉर्ज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार. तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंच म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड. या पाच गुंतवणूक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्र महत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारे एखाद्या कादंबरीसारखे सरस आणि चित्तवेधक पुस्तक.

Be the first to review


Add a review