Loading

Tulnatmak Shasan aani Rajkaran

तुलनात्मक शासन आणि राजकारण

Author : Dr. Vijay Dethe (डॉ. विजय देठे )

Price: 395  ₹316

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184835984
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

‘तुलनात्मक शासन आणि राजकारण’ या पुस्तकात तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप, अभ्यासाचा दृष्टिकोन; जगातील विविध राजकीय व्यवस्था; राज्यघटनावाद; विविध व्यवस्थांमधील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व पक्षपद्धती इ. विषयांचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत केले आहे. हे पुस्तक नेट-सेट, यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. वैशिष्ट्ये * NET / SET च्या विद्यार्थ्यांकरता बहुमोल मार्गदर्शक. * U.P.S.C. व M.P.S.C. च्या परीक्षार्थींसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ. * राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. * प्रत्येक प्रकरणानंतर सरावासाठी प्रश्न.

Be the first to review


Add a review