Loading

Sherlock Holmes : A study In Scarlet

शेरलॉक होम्स : अ स्टडी इन स्कार्लेट

Author : Sir Arthur Conan Doyle (सर आर्थर कॉनन डॉयल, अनु. प्रवीण जोशी)

Price: 150  ₹120

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184835144
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख... ... मि. ड्रेबर आिण मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण... या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक रंग- अ स्टडी इन स्कार्लेट

Be the first to review


Add a review