Loading

Aaple Vishari Jag

आपले विषारी जग

Author : Toxics Link (टॉक्सिक्स लिंक्स, अनु : उमाशशी भालेराव)

Price: 300  ₹240

Discount: 20%

Avilability: Out of stock

ISBN : 9788184833706
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

सचदेव कुटुंब हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य कुटुंब आहे. सरकारीनोकरी करणारे वडील, घर सांभाळणारी आई, नुकताच नोकरीला लागलेला मुलगा आणि शाळेत जाणारी मुलगी. शहरातील इतर कुटुंबाप्रमाणे सचदेव कुटुंबही रोजच्या जीवनात असंख्य विषारी वस्तूंनी नकळत वेढले गेले आहे. या चौघांच्या आणि त्यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या माध्यमातून ‘आपले विषारी जग’ हे पुस्तक अशा लपलेल्या धोक्यांकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत. तसेच आपले व आपल्या भोवतालचे जग थोडे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आढावा घेत आहे.

Be the first to review


Add a review