Loading

Bharatache Sanskruti Vaibhav

भारताचे संस्कृतीवैभव

Author : Dr. Shobhana Gokhale (डॉ. शोभना गोखले)

Price: 150  ₹120

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184832303
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

लेखकापेक्षाही अधिक लोकप्रिय झालेल्या मानसपुत्राची ही जगावेगळी कहाणी आहे. होम्स हे नाव आज सर्वत्र वाचनप्रिय आणि रहस्यरंजनाच्या जगात रममाण होणार्‍या वाचकांना चिरपरिचित आहे. होम्स हा केवळ कथानायक नाही तर प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, असे मानणारा वाचकवर्गदेखील कमी नाही. एका असाधारण नायकाची ही भाववेडी चरितात्मक कहाणी आहे. तिचे स्वरूप चरित्रात्मक असले तरी त्याला संकल्पनेची आणि लालित्याची जोड आहे हे वाचकांना आवडावे ही अपेक्षा! होम्सचा हा आगळावेगळा परिचय वाचकांना मराठीतून सादर.

Be the first to review


Add a review